28 September 2010

मेणबत्ती...

मदनबाण.....

12 September 2010

सार्वजनिक गणेश उत्सव २०१०काल माझ्या कॉलनीतली जितकी पण गणेश मंडळ आहेत (प्रत्येक सोसायटीमधे बसवलेले ) त्यातले गणपती बाप्पा टिपले आहेत...

(हौशी फोटु ग्राफर...)
मदनबाण.....

11 September 2010

आले गणराज आले हो...


ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले...


गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा...

सार्वजनिक गणपतीची पुजा सांगणे चालु आहे...


पुजा-अर्चा पूर्ण झाल्यावर शांतपणे बसलेला बाप्पा... :)

बाप्पाचा आवडता नेवैद्य...


चॉकलेट मोदक-आंबा मोदक...थोडक्यात बाप्पाची मजा... :)


सध्या हार-तुरे वाल्यांचा धंदा तेजीत आहे...


कर्तव्य दक्ष पोलीस,सणवार असुन सुद्धा (रजा रद्द होवुन सुद्धा) नेटाने सार्वजनिक सुरक्षतेची काळजी घेणारे.ही सुद्धा माणसेच आहेत हे विसरता कामा नये.


(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....